loader

नमस्कार

आधुनिक सोईसुविधांनी युक्त, तत्पर सेवा, तज्ञ डॉक्टर वाजवी दर अशी आभूषणे असलेले कणकवली, जिल्हा सिंधुदुग मधील हॉस्पिटल म्हणजे “वरदान” I.V.F सेंटर.

आई-वडील होण्याचा आनंद देणारे वरदान हॉस्पिटल हे आमच्यासाठी खरंच “वरदान” ठरलेले आहे. येथील डॉ. मिनल नागवेकर यांनी  दिलेला मानसिक आधार, ऍडव्हान्स ट्रेंटमेन्ट, योग्य औषधोपचार आणि हॉस्पिटल स्टाफने दिलेली सेवा निश्चितच आमच्यासाठी उपयोगी ठरली.

अस म्हणतात “अशक्य ते शक्य करतील स्वामी” पण मी म्हणेन अशक्य ते शक्य करेल वरदान हॉस्पिटल.

© 2025 ankurivfcentre, All Rights Reserved