नमस्कार,
आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली. खूप औषधोपचार करून गुण येत नव्हता. मग डॉ.सौ. मिनल नागवेकर यांचा सल्ला घेतला.
त्यांनी आम्हाला एक “वरदान” देऊन आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. डॉ. मिनल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अचूक निदान व योग्य उपचार पद्धत हि “वरदान”ची वैशिष्ट्ये आहेत. तरी माझा सारख्या मैत्रिणींनी डॉ मिनल यांचा सल्ला घ्यावा असे माझे मत आहे.