डॉक्टर मिनल माझ्यासाठी देव आहेत.
मला १४ व्या वर्षी मुलगी झाली ती मॅडम ने मला दिलेल्या विश्वासामुळे व त्याच्या अथक परिश्रमातून तो विश्वास आजही माझा आहे. मॅडमने मला कधी हि त्या डॉक्टर आहेत हे जाणवू दिले नाही. म्हणून मला त्या माझ्या कुटूंबातील वाटतात त्याच्यातील डॉक्टरला खूप खूप धन्यवाद व त्यांची अशीच प्रगती व्हावी अशीच देवाकडे प्रार्थना
वरदान फर्टिलिटी सेंटर ला ह्या वर्षी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. मी वरदानसाठी एकत्र म्हणजे वरदान म्हणजे
“Get Blessed with New Life” कारण मला वरदान सेंटर मुळॆ नवीन जीवन मिळाले.
सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात वरदान फर्टिलिटी सेंटर चालू केल्यामुळे मला आणि माझ्यासारख्या कित्येक स्त्रियांना मातृत्वाचे वरदान लाभलं. कणकवली येथील वरदान फर्टिलिटी सेंटर हे माझ्यासाठी वरदान आहे. Dr.Minal Nagvekar यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या सुस्वभावामुळे तिथे मानसिक समाधान मिळते. वरदान फर्टिलिटी सेंटर मधले इतर डॉक्टर, नर्स हे उत्तम सहकार्य करतात. मी वरदान फर्टिलिटी सेंटर मधेच IVF केले. आणि ते Sucsees झालं. मला मुलगी झाली.
Dr.Minal Nagvekar व त्यांना सहकार्य करणारे इतर डॉक्टर या सर्वांचे आभार मानते कारण त्यांनी वरदान फर्टिलिटी सेंटर चालू करून मला मातृत्व दिल.
या दवाखान्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. तरी या निमित्ताने या हॉस्पिटलचा मला आलेला अनुभव
मी यास्मिना मं. साटविलकर माझं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करते.
मला दोन मुली होत्या. या दोन मुलींवर मी स्त्रीशस्त्रक्रिया केली होती.
मी आरोग्य खात्यात आशा म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे मला या दयाखान्यात कामानिमित्य सारखं येणं जाणं होत पण मी स्वतःसाठी नाही पण कार्य क्षेत्रात कामानिमित्त संपर्क होता असच Routine चालू होत पण काही ठराविक काळानंतर मला काही समस्या जाणवू लागल्या त्यानंतर योगायोगाने डॉ.मिनल मॅमनी मला विचारलं दोन मुलीन नंतर Operation केल्यानंतर काय Decegion आहे. तेव्हा मी गोंधळले मलाही हि थोडी आशा होती पण कधी असा Change होईल असं वाटलंच नव्हत. पण मॅमनी मला आशेचा किरण दाखवला व सर्व समुपदेशन केले. नंतर मी घरातल्यांशी संवाद साधला व Tube Open करण्याचा निर्णय घेतला लगेच Tretment चालू केली व Result 4 महिन्यात मिळाला त्यावेळी मला विश्वासच वाटत नव्हता कि मला Pregnant आहे त्यासाठी मॅमचे मनपूर्वक आभार पुढे सतत cheaking होत होते मॅमचा Support Contnious होता म्हणूनच ९ महिने व्यवस्थित गेले नंतर एक Movement अशी आली कि मला Routine Cheakup गेले असता मी OPD मधेच मी अस्वस्थ झाले तसच मला Admit केलं तर ३ तासात सीझर झाला. मला माझ्या अत्यंत आनंदाचा म्हणजे मला मुलगा झाला त्यावेळी मला मॅम म्हणजे देवदूतच वाटले. त्या पूर्ण दिवसात मॅडमचा तसेच सगळ्या डॉक्टर व सिस्टर चा Support होता खूप जबाबदारीने माझी पूर्ण Procedure झाली आणि आता मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे.
या बाबत डॉ मिनल मॅम तसेच संपूर्ण सिस्टर यांचे खूपच आभार आहे. त्यांचे माझ्या आयुष्यातील स्थान हे अजन्य साधारण आहे. ईश्वर त्या ना खूप सुखी ठेवो व त्यांचे हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा घडो हीच प्रार्थना,
खुदा तुम्हे खूब खूब
बरकतोंसे नवाजे
Thank You Madam