loader

बरेच प्रयत्न करूनही मला P`aogansaI राहत नव्हती. P`aogansaIsaazI आम्ही मुंबई, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी उपचार घेतले तरीही P`aogansaI राहिली नाही.

त्याचवेळी कणकवली येथील डॉ.मीनल नागवेकर मॅडमनी वरदान हे सेंटर चालू केले Aaho  असे समजले. आम्ही मॅडमना भेटलो, त्यांनी आम्हाला उपचाराविषयी सगळे नीट समजावून सांगितले. ट्रीटमेंट घेतल्या नंतर P`aogansaI राहिली. आणि आम्हाला एक गोड मुलगी झाली. आम्ही सगळे खूप खुश आहोत. मला खूप छान वाटतंय.

मला या उपचारपद्धतीचा खूप छान अनुभव आला. त्याचमुळे मी माझ्या एका मैत्रिणीला याविषयी सल्ला दिला. डॉ.मीनल नागवेकर मॅडम यांच्याकडे तुम्ही उपचार घ्या. माझी मैत्रीण तिला १४ वर्ष मुल होत नव्हत. त्या वेळेस त्यांनीही डॉ.मीनल नागवेकर मॅडमकडे ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर त्यांना एक गोंडस मुलगा जन्माला आला आणि ती खुप खुश आहे.

वरदानcyaa उपचार पद्धतीमुळेच मी इतरांनाही माझा अनुभव सांगू शकले. वरदानच सर्व टीम मेंबर्स आणि स्पेSalaI मीनल मॅडमना खूप खूप धन्यवाद !

Thank You Vardaan !

© 2025 ankurivfcentre, All Rights Reserved