loader

बरेच प्रयत्न करूनही मला P`aogansaI राहत नव्हती. P`aogansaIsaazI आम्ही मुंबई, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी उपचार घेतले तरीही P`aogansaI राहिली नाही. त्याचवेळी कणकवली येथील डॉ.मीनल नागवेकर मॅडमनी वरदान हे सेंटर चालू केले Aaho  असे समजले. आम्ही मॅडमना भेटलो, त्यांनी आम्हाला उपचाराविषयी सगळे नीट समजावून सांगितले. ट्रीटमेंट घेतल्या नंतर P`aogansaI राहिली. आणि आम्हाला एक गोड मुलगी झाली. आम्ही […]

नमस्कार, आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली. खूप औषधोपचार करून गुण येत नव्हता. मग डॉ.सौ. मिनल नागवेकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी आम्हाला एक “वरदान”  देऊन आमचा  आनंद द्विगुणित केला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. डॉ. मिनल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. अचूक निदान व योग्य उपचार पद्धत हि “वरदान”ची वैशिष्ट्ये आहेत. तरी माझा सारख्या मैत्रिणींनी डॉ मिनल यांचा […]

डॉक्टर मिनल माझ्यासाठी देव आहेत. मला १४ व्या वर्षी मुलगी झाली ती मॅडम ने मला दिलेल्या विश्वासामुळे व त्याच्या अथक परिश्रमातून तो विश्वास आजही माझा आहे. मॅडमने मला कधी हि त्या डॉक्टर आहेत हे जाणवू दिले नाही. म्हणून मला त्या माझ्या कुटूंबातील वाटतात त्याच्यातील डॉक्टरला खूप खूप धन्यवाद व त्यांची अशीच प्रगती व्हावी अशीच देवाकडे […]

नमस्कार आधुनिक सोई – सुविधांनी युक्त, तत्पर सेवा, तज्ञ डॉक्टर वाजवी दर अशी आभूषणे असलेले कणकवली, जिल्हा सिंधुदुग– मधील हॉस्पिटल म्हणजे “वरदान” I.V.F सेंटर. आई-वडील होण्याचा आनंद देणारे वरदान हॉस्पिटल हे आमच्यासाठी खरंच “वरदान” ठरलेले आहे. येथील डॉ. मिनल नागवेकर यांनी  दिलेला मानसिक आधार, ऍडव्हान्स ट्रेंटमेन्ट, योग्य औषधोपचार आणि हॉस्पिटल स्टाफने दिलेली सेवा निश्चितच आमच्यासाठी […]

I Am Sakshi Chorge, Age 30. I Got Married 12yrs Before In 2006 At The Age Of 18. Because Of Some Issue Was Not Able To Become Mom. So Then My Husband And Me, We Both Tried Lost Of Medicines And Doctor For The Treatment Of Pregnancy. But Last Year We Got Contact Of DR.MINAL […]

मी सौ.वर्षा जयंत चाचरकर, माझा विवाह २००७ मध्ये झाला असून माझ्या विवाहाला ०९ वर्ष पूर्ण झालेली होती. या ०९ वर्षात अपत्य प्राप्ती करीता विविध डॉक्टराकडे औषधी उपचार केले. त्याच प्रामुख्याने आठ वेळा आय.यु.आय (I.U.I) व एक वेळा आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धतीच्या अवलंब केले होते त्यात यश आले नाही. विवाहाच्या ०९ व्या वाढदिवसाच्या रोजी दि.२०/०६/२०१६ ला […]

© 2025 ankurivfcentre, All Rights Reserved