Our prices make your heart healthy too
All Our Latest products
covid-19 dose
Best selling products
Our Latest Insights
It may give you a moment of relief, but you're also spreading dirt and bacteria into your eyes when you rub them.
It may give you a moment of relief, but you're also spreading dirt and bacteria into your eyes when you rub them.
It may give you a moment of relief, but you're also spreading dirt and bacteria into your eyes when you rub them.
It may give you a moment of relief, but you're also spreading dirt and bacteria into your eyes when you rub them.
It may give you a moment of relief, but you're also spreading dirt and bacteria into your eyes when you rub them.
What Our Client’s Say
बरेच प्रयत्न करूनही मला P`aogansaI राहत नव्हती. P`aogansaIsaazI आम्ही मुंबई, कोल्हापूर यासारख्या ठिकाणी उपचार घेतले तरीही P`aogansaI राहिली नाही. त्याचवेळी कणकवली येथील डॉ.मीनल नागवेकर मॅडमनी वरदान हे सेंटर चालू केले Aaho असे समजले. आम्ही मॅडमना भेटलो, त्यांनी आम्हाला उपचाराविषयी सगळे नीट समजावून सांगितले. ट्रीटमेंट घेतल्या नंतर P`aogansaI राहिली. आणि आम्हाला एक गोड मुलगी झाली. आम्ही सगळे खूप खुश आहोत. मला खूप छान वाटतंय. मला या उपचारपद्धतीचा खूप छान अनुभव आला. त्याचमुळे मी माझ्या एका मैत्रिणीला याविषयी सल्ला दिला. डॉ.मीनल नागवेकर मॅडम यांच्याकडे तुम्ही उपचार घ्या. माझी मैत्रीण तिला १४ वर्ष मुल होत नव्हत. त्या वेळेस त्यांनीही डॉ.मीनल नागवेकर मॅडमकडे ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर त्यांना एक गोंडस मुलगा जन्माला आला आणि ती खुप खुश आहे. वरदानcyaa उपचार पद्धतीमुळेच मी इतरांनाही माझा अनुभव सांगू शकले. वरदानच सर्व टीम मेंबर्स आणि स्पेSalaI मीनल मॅडमना खूप खूप धन्यवाद ! Thank You Vardaan !
Couple 4
Healthcare
नमस्कार, आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली. खूप औषधोपचार करून गुण येत नव्हता. मग डॉ.सौ. मिनल नागवेकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी आम्हाला एक “वरदान” देऊन आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. डॉ. मिनल यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. अचूक निदान व योग्य उपचार पद्धत हि “वरदान”ची वैशिष्ट्ये आहेत. तरी माझा सारख्या मैत्रिणींनी डॉ मिनल यांचा सल्ला घ्यावा असे माझे मत आहे.
Couple 2
Healthcare
डॉक्टर मिनल माझ्यासाठी देव आहेत. मला १४ व्या वर्षी मुलगी झाली ती मॅडम ने मला दिलेल्या विश्वासामुळे व त्याच्या अथक परिश्रमातून तो विश्वास आजही माझा आहे. मॅडमने मला कधी हि त्या डॉक्टर आहेत हे जाणवू दिले नाही. म्हणून मला त्या माझ्या कुटूंबातील वाटतात त्याच्यातील डॉक्टरला खूप खूप धन्यवाद व त्यांची अशीच प्रगती व्हावी अशीच देवाकडे प्रार्थना वरदान फर्टिलिटी सेंटर ला ह्या वर्षी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. मी वरदानसाठी एकत्र म्हणजे वरदान म्हणजे “Get Blessed with New Life” कारण मला वरदान सेंटर मुळॆ नवीन जीवन मिळाले. सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात वरदान फर्टिलिटी सेंटर चालू केल्यामुळे मला आणि माझ्यासारख्या कित्येक स्त्रियांना मातृत्वाचे वरदान लाभलं. कणकवली येथील वरदान फर्टिलिटी सेंटर हे माझ्यासाठी वरदान आहे. Dr.Minal Nagvekar यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या सुस्वभावामुळे तिथे मानसिक समाधान मिळते. वरदान फर्टिलिटी सेंटर मधले इतर डॉक्टर, नर्स हे उत्तम सहकार्य करतात. मी वरदान फर्टिलिटी सेंटर मधेच IVF केले. आणि ते Sucsees झालं. मला मुलगी झाली. Dr.Minal Nagvekar व त्यांना सहकार्य करणारे इतर डॉक्टर या सर्वांचे आभार मानते कारण त्यांनी वरदान फर्टिलिटी सेंटर चालू करून मला मातृत्व दिल. या दवाखान्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. तरी या निमित्ताने या हॉस्पिटलचा मला आलेला अनुभव मी यास्मिना मं. साटविलकर माझं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करते. मला दोन मुली होत्या. या दोन मुलींवर मी स्त्रीशस्त्रक्रिया केली होती. मी आरोग्य खात्यात आशा म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे मला या दयाखान्यात कामानिमित्य सारखं येणं जाणं होत पण मी स्वतःसाठी नाही पण कार्य क्षेत्रात कामानिमित्त संपर्क होता असच Routine चालू होत पण काही ठराविक काळानंतर मला काही समस्या जाणवू लागल्या त्यानंतर योगायोगाने डॉ.मिनल मॅमनी मला विचारलं दोन मुलीन नंतर Operation केल्यानंतर काय Decegion आहे. तेव्हा मी गोंधळले मलाही हि थोडी आशा होती पण कधी असा Change होईल असं वाटलंच नव्हत. पण मॅमनी मला आशेचा किरण दाखवला व सर्व समुपदेशन केले. नंतर मी घरातल्यांशी संवाद साधला व Tube Open करण्याचा निर्णय घेतला लगेच Tretment चालू केली व Result 4 महिन्यात मिळाला त्यावेळी मला विश्वासच वाटत नव्हता कि मला Pregnant आहे त्यासाठी मॅमचे मनपूर्वक आभार पुढे सतत cheaking होत होते मॅमचा Support Contnious होता म्हणूनच ९ महिने व्यवस्थित गेले नंतर एक Movement अशी आली कि मला Routine Cheakup गेले असता मी OPD मधेच मी अस्वस्थ झाले तसच मला Admit केलं तर ३ तासात सीझर झाला. मला माझ्या अत्यंत आनंदाचा म्हणजे मला मुलगा झाला त्यावेळी मला मॅम म्हणजे देवदूतच वाटले. त्या पूर्ण दिवसात मॅडमचा तसेच सगळ्या डॉक्टर व सिस्टर चा Support होता खूप जबाबदारीने माझी पूर्ण Procedure झाली आणि आता मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. या बाबत डॉ मिनल मॅम तसेच संपूर्ण सिस्टर यांचे खूपच आभार आहे. त्यांचे माझ्या आयुष्यातील स्थान हे अजन्य साधारण आहे. ईश्वर त्या ना खूप सुखी ठेवो व त्यांचे हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा घडो हीच प्रार्थना, खुदा तुम्हे खूब खूब बरकतोंसे नवाजे Thank You Madam
Couple 1
Healthcare
नमस्कार आधुनिक सोई - सुविधांनी युक्त, तत्पर सेवा, तज्ञ डॉक्टर वाजवी दर अशी आभूषणे असलेले कणकवली, जिल्हा सिंधुदुग- मधील हॉस्पिटल म्हणजे “वरदान” I.V.F सेंटर. आई-वडील होण्याचा आनंद देणारे वरदान हॉस्पिटल हे आमच्यासाठी खरंच “वरदान” ठरलेले आहे. येथील डॉ. मिनल नागवेकर यांनी दिलेला मानसिक आधार, ऍडव्हान्स ट्रेंटमेन्ट, योग्य औषधोपचार आणि हॉस्पिटल स्टाफने दिलेली सेवा निश्चितच आमच्यासाठी उपयोगी ठरली. अस म्हणतात “अशक्य ते शक्य करतील स्वामी” पण मी म्हणेन अशक्य ते शक्य करेल वरदान हॉस्पिटल.
Couple 3
Healthcare
I Am Sakshi Chorge, Age 30. I Got Married 12yrs Before In 2006 At The Age Of 18. Because Of Some Issue Was Not Able To Become Mom. So Then My Husband And Me, We Both Tried Lost Of Medicines And Doctor For The Treatment Of Pregnancy. But Last Year We Got Contact Of DR.MINAL NAGVEKAR Ma’am She Is From Vardan Fertility And Test Tube Baby Clinic. After That We Went To Meet Minal Ma’am Did Some Chekup On Same Day And Decided To Start Treatment. On 1st Month Of Treatment, We Got Positive Result. On 2nd Month Of Treatment We Came To Know That I’m Pregnant With Twins Babies, That Time We Was Happy Because After 12 Year I Got Pregnant And That Too With Twins Babies. On 22nd February 2019, I Gave Birth To 2 Baby Girls. We Are Very Much Thankful To DR.MINAL NAGVEKAR Ma’am. And Personally I Will Like To Say About DR.MINAL Ma’am That She Is Very Kind, Loving And Helpful. Whenever I Wanted To Talk With Her Or Meet Her, At Any Time Ma’am Was Always There For Me. And Always Gave Me Good And Proper Suggestions For How To Take Care And Personal Guidelines. Thank U So Much DR.MINAL NAGVEKAR Ma’am For Everything.
Sakshi Chorge
Healthcare
मी सौ.वर्षा जयंत चाचरकर, माझा विवाह २००७ मध्ये झाला असून माझ्या विवाहाला ०९ वर्ष पूर्ण झालेली होती. या ०९ वर्षात अपत्य प्राप्ती करीता विविध डॉक्टराकडे औषधी उपचार केले. त्याच प्रामुख्याने आठ वेळा आय.यु.आय (I.U.I) व एक वेळा आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धतीच्या अवलंब केले होते त्यात यश आले नाही. विवाहाच्या ०९ व्या वाढदिवसाच्या रोजी दि.२०/०६/२०१६ ला आम्ही दाम्पत्य वरदान हॉस्पिटल कणकवली येथील डॉ.मिनल नागवेकर मॅडम याना भेटलो व त्यांना संपूर्ण माहिती दिली. व आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धत अवलंब करणेबाबत विचारणा केली. त्यावेळी डॉ मिनल नागवेकर मॅडम यांनी काही तपासण्या करण्यास सांगितल्या. त्या तपासण्या पॉझिटिव्ह आल्यात व त्यानंतर त्यांनी आय.व्ही.एफ (I.V.F.) बाबत योग्य उपचार पद्धती अवलंबून सखोल मार्गदर्शन केले. तसेच हॉस्पिटल मधील त्यांचे इतर कर्मचारी व सहकारी यांनी चांगल्या प्रकारे उपचार केला व काळजी घेतली. त्यामुळे आय.व्ही.एफ (I.V.F.) उपचार पद्धती सफल झाली. व ०६ महिन्याच्या आत पॉझिटिव्ह रिझल्ट आला. दि.२९/०९/२०१७ रोजी मला मुलगा व मुलगी अशी जुळी अपत्ये झाली. डॉ मिनल नागवेकर मॅडम यांच्या सकारात्मक उपचार पद्धतीमुळे माझ्या आयुष्यात आशेचे किरण उदयास आले व माझे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. वरदान हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात चांगल्या प्रकारची औषधोपचार तसेच बहुपयोगी सल्ला मिळतो. मला त्यांच्या उपचार पद्धतीमुळे मुलगा व मुलगी अशी ०२ अपत्ये प्राप्त झालेली आहेत. हे मला मिळालेली वरदानच आहे. वरदान हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वरदान हॉस्पिटलच्या डॉ मिनल नागवेकर मॅडम व त्याचे इतर सहकारी याना खूप खूप हार्दिक शुभेच्या ! व त्यांचे खूप खूप आभार वरदान हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीकरता माझ्या मनपूर्वक शुभेच्या……! वर्ष २०१८ ……माझ्या आणि माझ्या पत्नीच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचे वर्ष ठरले……. अखेर १३ वर्षaच्या प्रतिक्षेनंतर गोड बातमी मिळाली……. मागील १३ वर्षामध्ये बाळ होण्यासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढेहि अयशस्वी ठरले. शेवटी आमच्यासाठी वरदान ठरले ते कणकवलीचे “वरदान हॉस्पिटल” मागील १३ वर्षात बाळासाठी सर्व प्रयत्न करून अक्षरशः हताश झालेलो असताना वरदान हॉस्पिटलमधील डॉ. मिनल नागवेकर यांनी आमचे मनोधेर्य वाढवले. तसेच आम्हाला बाळ होऊ शकते याची संपूर्ण खात्री देखील दिली ………..यापूर्वी बऱ्याच हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी अश्या प्रकारचे शब्द देण्याचे प्रकार आमच्या बाबतीत घडले होते. परंतु दिलेला शब्द सत्यात उतरवला तो मात्र वरदान हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी…… पुढे डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्यानंतर आम्हाला बाळ होणार याची खात्री मिळाली. तीही पाचव्या महिन्यात जुळी मुलं असल्यान आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. प्रसूती सीझर पद्धतीने झाली मुलाचे वजन १३०० ग्रॅम आणि मुलीचे अवघे ७०० ग्रॅम मुलगी अगदी नाजूकच असल्याने प्रसूतीच्या १५ दिवसानंतर तिला दूध पिण्यास त्रास होऊ लागला. व पुढे प्रकृती गंभीर होत असल्याचे बघून डॉक्टरांनी विशेष उपचार आणि काळजी घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आम्ही सुटकेचा निस्वास टाकला. अशाप्रकारे वरदान हॉस्पिटल आणि तिथल्या डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास दाखवल्याने एका पेक्षा दोन बाळाचे वरदान मिळाले …………….त्याबद्दल वरदान हॉस्पिटलचे तसेच डॉ मिनल नागवेकर यांचे आभार मानावे तेवढे कमीच सोबत डॉ गौरी मॅडम व डॉ अश्विनी मॅडम यांचेही सहकार्य मिळाले तसेच नर्स स्टाफ मधील हरम (तांडेल), मिठबावकर, मेस्त्री, लुसी आणि म्हापसेकर यांचेही खूप खूप आभार आणि धन्यवाद ……!
जयंत चाचरकर
COO

Free shipping worldwide
For all order over $200

Easy Return Avaliable
Return product within 31 days

Secure Payment
Payment is 100% secure

Customer support
24 hours support avaliable
Shop & shipment across the worldwide
Enjoy 15% off on your first purchase


















